09 Mar 2021 • Episode 57 : स्वीटूसोबत ओमकारही करतो उपवास - येऊ कशी तशी मी नांदायला
चांगला वर मिळावा यासाठी स्वीटूने उपवास केल्याचे कळताच ओमकारही उपवास करतो. वेषांतर करून तो स्वीटूच्या घरी सफरचंद विकायला जातो पण स्वीटू त्याला ओळखते. पुढे, ओमकार स्वीटूला भेटल्याचे शकू ओळखते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
Release Date | 9 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|