28 Jan 2020 • Episode 165 : अभिजीतच्या खास योजनेने आसावरी होते आनंदित - अग्गंबाई सासूबाई
ऑडिओ भाषा :
शैली :
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, सोहमला व्हिडीओ कॉल करून आसावरी उत्साहाने सर्व गोष्टी सांगत असतानाच सोहम मात्र चिडून फोन ठेवून देतो. पुढे, सोहमने अचानक बाहेरगावी जायची योजना आखल्याने शुभ्रा चिंतीत होते. तर, अभिजीतने रात्रीच्या जेवणासाठी केलेली खास योजना पाहून आसावरी खूप आनंदित होते.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 28 Jan 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|