गच्ची
गच्ची हा २०१७ साली प्रदर्शित झालेला विनोदी चित्रपट आहे, ज्यात प्रिया बापट आणि अभय महाजन हे मुख्य भूमिकेत पाहाघायला मिळतात. या चित्रपटाची कथा एक नावाजलेली गायिका कीर्ती शारदा (प्रिया बापट) आणि श्रीराम (अभय महाजन) या दोघांच्या विस्कटलेल्या आयुष्याची कथा सांगणारी आहे. दरम्यान, दोघांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकदम वेगवेगळा असताना त्यांच्या व्यथांचा एकमेकांवर सकारात्मक परिणाम कसा होतो याची सुंदर गुंफण दिग्दर्शक नचिकेत सामंत यांनी या चित्रपटात सुंदरपणे केली आहे.
Details About गच्ची Movie:
Movie Released Date | 22 Dec 2017 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Gachchi:
1. Total Movie Duration: 1h 37m
2. Audio Language: Marathi