ती सध्या काय करते
ती सध्या काय करते हा २०१७ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. ज्यात अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान केतकर तसेच अभिनय बेर्डे व आर्या आंबेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. विवाहित अनुरागच्या आयुष्यात त्याच पाहिलं प्रेम असलेली तन्वी जेव्हा पुन्हा येते तेव्हा तो जुने सगळे गैरसमज दूर करून पुन्हा त्यांची मैत्री नव्याने सुरु करण्याचे ठरवतो.
Details About ती सध्या काय करते Movie:
Movie Released Date | 6 Jan 2017 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Ti Saddhya Kay Karte:
1. Total Movie Duration: 2h 2m
2. Audio Language: Marathi