16 Aug 2019 • Episode 23 : सोहम संतापतो आसावरीवर - अग्गंंबाई सासूबाई
अग्गंंबाई सासूबाई मालिकेच्या आजच्या भागात, प्रज्ञाच्या घरी सोहमला आसावरीबद्दल कळते त्यामुळे आसावरी घरी येताच सोहम तिच्यावर संतापतो. पुढे, अभिजीतने पाठवलेली कार्यक्रमाची तिकिटे सोहमच्या हाती पडतात. आसावरीची काहीच प्रतिक्रिया न कळल्याने अभिजीतची चिडचिड होते. शुभ्रा सोहमशी बोलण्याचा प्रयत्न करते.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 16 Aug 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|