प्रार्थना बेहेरेसोबत मनमोकळ्या गप्पा

14 Oct 2022 • Episode 23 : प्रार्थना बेहेरेसोबत मनमोकळ्या गप्पा

प्रार्थना बेहेरेसोबत रंजक खेळ खेळत सुबोध तिचे बालपण व करियर याविषयी जाणून घेतो. सहप्रवाशांच्या प्रश्नांना उत्तरे देताना ती तिच्या सवयींविषयी सांगते. पुढे, एका मित्राविषयीच्या भावना ती व्यक्त करते.

Details About बस बाई बस Show:

Release Date
14 Oct 2022
Genres
  • एंटरटेनमेंट
  • सेलिब्रटोरी
  • Talk Show
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Subodh Bhave