01 Jul 2020 • Episode 18 : छोटूसिंगकडे एका रॅप अल्बमचा प्रस्ताव - घरात बसले सारे
ऑडिओ भाषा :
शैली :
छोटूसिंगचा आज निकाल असल्याने घरात सर्वच फार उत्साहाने त्याच्यासाठी एकेक खास गोष्ट करतो. पुढे, छोटूसिंग घरी येताच सर्व त्याचे कौतुक करतात. तितक्यात मोहन सरांकडून छोटूसिंगचा निकाल कळताच सर्व निराश होतात व त्याला शिक्षा देतात. नंतर, बाबा रखवाला छोटूसिंगकडे एका रॅप अल्बमचा प्रस्ताव घेऊन येतो.
Details About घरात बसले सारे Show:
Release Date | 1 Jul 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|