अदिती पहिल्यांदाच खाते मोदक

11 Sep 2021 • Episode 12 : अदिती पहिल्यांदाच खाते मोदक

ऑडिओ भाषा :

देशमुख कुटुंबीयांसोबत अदितीही गणपतीची आरती करते. तिने पहिल्यांदाच मोदक खाल्ल्याचे ऐकून सर्व चकित होतात. रात्री, गणपतीजवळ बसून जागरण करण्याची जबाबदारी सिद्धार्थवर येताच अदितीही त्याला सोबत करते.

Details About तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! Show:

Release Date
11 Sep 2021
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Hardik Joshi
  • Amruta Pawar
Director
  • Sachin Shinde
  • Utkarsh Jadhav