S1 E3 : एपिसोड 3 - पुनरचे अपहरण
एक अज्ञात व्यक्तीच्या सांगण्यावरून शोधायला गेलेल्या ठिकाणी मधुर आनंदच्या हाती निराशा लागते. दुसरीकडे, पोलिसांच्याही शोधकार्यात काहीच निष्पन्न होते नाही, उलट त्यांचा तपास संभ्रमित होतो. दरम्यान, निराशा पत्करलेल्या मधुरचे लक्ष विचलित झाल्याने संधी साधून राजची माणसे पुनरचे अपहरण करतात.
Details About खोज Show:
Release Date | 8 Jan 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|