S1 E2 : एपिसोड 2 - ऑडिशन
स्पर्धेसाठी केवळ एक महिना उरलेला असताना सारेजण आपल्या नाटकासाठी एक योग्य पटकथा शोधण्याचा प्रखर संघर्ष करतात परंतु, त्यांना हवी तशी पटकथा मिळत नाही म्हणून शेवटी भोला आणि त्याचे सहकारी रोहितच्या स्क्रिप्टचा वापर करण्याचा निर्णय घेतात. दरम्यान, बिघडलेल्या राजकारण्याचा मुलगा संकेत आपला विचित्र युक्तीवाद वापरून नाटकामध्ये जातीवाद भरण्याचे प्रयत्न करतो. शेवटी, ऑडिशनच्या वेळी संकेत आणि मित्रांमध्ये उडणाऱ्या वादाची ठिणगी कुशलतेने विझवण्याचे प्रयत्न करून रेवा वातावरण शांत करते.
Details About सेक्स ड्रग्स ऍण्ड थिएटर Show:
Release Date | 8 Apr 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|