S1 E6 : एपिसोड 6 - प्रेमात असुरक्षितता
लक्स जशी नवीन घरात रुळू लागते, तसं तिला कळत की ती या सर्वांपेक्षा वेगळी त्यांच्यासमोर ओल्ड फॅशन आहे. बी, जेस्सी आणि नटी सोशल मीडिया आणि मीम बद्दल बोलत असताना तिला त्यांच्यात एकटं पडल्यासारखं वाटू लागतं. जेव्हा नटीला गेमर्स कॉन्फरन्स साठी मुंबईला जावं लागत तेव्हा तो जेस्सीला लक्सची काळजी घ्यायला सांगतो.
Details About व्हॉट्सअप वेलक्करी Show:
Release Date | 13 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|