आनंदी गोपाळ
आनंदी गोपाळ हा २०१९चा मराठी चित्रपट आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित या चित्रपटात ललित प्रभाकर,भाग्यश्री मिलिंद,अंकिता गोस्वामी,गीतांजली कुलकर्णी,क्षिती जोग,योगेश सोमण,जयंत सावरकर,अथर्व फडणीस,गॅरी जॉन,सोनिया अलिबिझुरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या जीवनावर आधारीत आहे. आनंदीबाईंच्या जीवन संघर्षाचे सचित्र दर्शन या चित्रपटात अनुभवायला मिळेल.
Details About आनंदी गोपाळ Movie:
Movie Released Date | 15 Feb 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Anandi Gopal:
1. Total Movie Duration: 2h 8m
2. Audio Language: Marathi