संशय कल्लोळ
संशय कल्लोळ हा २०१३ मधील विनोदी मराठी चित्रपट आहे. अंकुश चौधरी, पुष्कर क्षोत्री, मृणमयी देशपांडे आणि गौरी निगुडकर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट जय आणि आशा यांची गोष्ट सांगतो. जय आणि आशा हे जोडपं एकमेकांवर संशय करू लागत. जयला वाटत की आशा त्याला फसवतेय तर आशाला खात्री असते की जयचं बाहेर काही तरी लफडं आहे. दोघ एकमेकांवर हेरगिरी करू लागतात.
Details About संशय कल्लोळ Movie:
Movie Released Date | 5 Apr 2013 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Sanshay Kallol:
1. Total Movie Duration: 2h 2m
2. Audio Language: Marathi