ZEE5 Logo
  • होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • प्रीमियम
  • बातम्या
  • वेब सीरिज
  • रेंट
  • संगीत
  • लाईव्ह टीव्ही
  • स्पोर्ट्स
  • एडुआरा
  • लहान मुले
  • व्हिडिओज
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
शेगावीचा योगी गजानन

शेगावीचा योगी गजानन

U/A
1h 58m
2015
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

शेगावीचा योगी गजानन हा २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी अध्यात्मिक चित्रपट आहे. मुकुंद वसुले, मिलिंद गुणाजी आणि जॅकी श्रॉफ यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. बंकटलाल या गजानन महाराजांच्या भक्तापासून ही गोष्ट सुरु होते. बंकटलाल आणि गजानन महाराजांची भेट झाल्यावर महाराजांचे विचार आणि दयाळूपणा हा बंकटलाल यांना खूप भावतो आणि ते त्यांचे शिष्यत्व स्वीकारतात. महाराजांच्या चमत्कारांमुळॆ त्यांचे भक्तही वाढत जातात त्याच प्रमाणे त्यांचा द्वेष करणारेही तयार होतात.

Details About शेगावीचा योगी गजानन Movie:

Movie Released Date
28 Aug 2015
Genres
  • बायोपिक
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Sanjay Khapre
  • Jackie Shroff
  • Dipali Sayyad
  • Milind Gunaji
Director
  • Pitambar Kale

Keypoints about Shegavicha Yogi Gajanan:

1. Total Movie Duration: 1h 58m

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies