तालीम
तालीम चित्रपट (2016) साली सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नितीन मधुकर रोकडे यांनी केले आहे. चित्रपटात अभिजित श्वेतचंद्र, वैशाली दाभाडे, मिताली जगताप, विष्णू जोशीलकर, प्रशांत मोहिते, यशपाल सरनाथ आणि छाया कदम हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा भाऊ नावाच्या व्यावसायिक कुस्तीपटू भोवती फिरते. जो सतत महाराष्ट्र केसरी जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो. ज्यावेळी तो स्पर्धेसाठी पूर्णपणे तैयार होतो, त्यावेळी तो एका स्त्रीच्या प्रेमात पडतो आणि ह्याच गोष्टीचा फायदा त्याचे प्रतिस्पर्धी घेतात.
Details About तालीम Movie:
Movie Released Date | 5 Aug 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Taleem:
1. Total Movie Duration: 2h 16m
2. Audio Language: Marathi