02 Aug 2019 • Episode 11 : शुभ्रा खरेदी करते मायक्रोवेव्ह - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाईच्या आजच्या भागात, शुभ्रा मायक्रोवेव्ह खरेदी करते. भाजी आणायला बाजारात जाताना प्रज्ञा आसावरीला टोमणे मारते. आजोबांना मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्यास न जमल्याने ते आकांडतांडव करतात. दुसरीकडे, अभिजीत मॅडीवर हॉटेल सोपवून भाजीमंडईत जातो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 2 Aug 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|