22 Mar 2025 • Episode 1951 : ह.भ.प. चंदाताई तिवाडी यांचे बोधपर कीर्तन
ह.भ.प. चंदाताई तिवाडी भक्तीचे महत्त्व स्पष्ट करतात. पुढे, भक्तीला बोध व प्रेमाची जोड असायला हवी हे सांगतात. मोह व वासना यातून बाहेर पडावे व भक्तीचा मार्ग अवलंबण्याचा त्या उपदेश करतात.
Details About मन मंदिरा - गजर भक्तीचा Show:
Release Date | 22 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|