30 Aug 2020 • Episode 9 : प्राजक्ताची 'कोल्हापूर' सफर - मस्त महाराष्ट्र
प्राजक्ता करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेते. प्रसन्न मालेकर 'महालक्ष्मी मंदिरा'ची पार्श्वभूमी सांगत शहराला 'कोल्हापूर' हे नाव कसे पडले हे सुद्धा सांगतात. 'माने ज्वेलर्स'ला भेट देत ती 'कोल्हापुरी साज' ह्या दागिन्याविषयी जाणून घेते. बघा मस्त महाराष्ट्र टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.
Details About मस्त महाराष्ट्र Show:
Release Date | 30 Aug 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|