28 Jan 2019 • Episode 13 : नेने घाबरवतात अण्णांना - रात्रीस खेळ चाले २
वाड्यावर आलेले नेने आणि रघू अण्णांशी गोड बोलून काही कागदपत्रांवर त्यांची सही घेतात. पांडूने तात्याला मारताना पाहिलं असलं तर तो पोलिसात साक्ष देईल अशी भीती नेने अण्णांना घालतात. तात्याच्या कपड्यांपासून बनवलेल्या बुजगावण्यासोबत पांडू एकटाचं बोलत असताना अण्णा तेथे येतात. पांडूने साक्ष दिली तर फाशी होईल या विचारानेच घाबरलेले अण्णा पांडूला एका खोलीत बंद करून त्या खोलीला कुलूप लावतात आणि खोलीतून बाहेर काढलसं तर पांडूला मारून टाकेन अशी धमकी अण्णा इंदूला देतात.
Details About रात्रीस खेळ चाले २ Show:
Release Date | 28 Jan 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|