17 Feb 2024 • Episode 5 : आशु दिव्याला पाहतो एका मेजवनीत
कीर्ती आशुला दिव्यावरून समजावण्याचा प्रयत्न करते. दिव्या आईला भावनिक करत एका मेजवानीला जाण्याची परवानगी मिळवते. पुढे, मेजवानीत एक मुलगा दिव्याची छेड काढतो. ती त्याच्या थोबाडीत मारतानाच आशु तिला पाहतो.
Details About शिवा Show:
Release Date | 17 Feb 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|