नंदिता होते राणावर खूश - तुझ्यात जीव रंगला

23 Jul 2019 • Episode 892 : नंदिता होते राणावर खूश - तुझ्यात जीव रंगला

ऑडिओ भाषा :
शैली :

तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या आजच्या भागात, राणाची भीती घालत लाडू पप्याकडून सगळे लाड पूर्ण करून घेतो. राणाने आणलेली वसुलीची रक्कम पाहून नंदिता खूश होते आणि पप्याच्या नाकर्तेपणावरून त्याला ऐकवते. सगळ्यांना हा राणा खरा वाटत असल्याने अंजली आणि बरकत चिंतीत होतात.

Details About तुझ्यात जीव रंगला Show:

Release Date
23 Jul 2019
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Akshaya Deodhar
  • Hardik Joshi
Director
  • Aniket Arun Sane