S1 E1 : एपिसोड 1 - आधीच हौस त्यात पडला पाउस
सेक्ससाठी तडफडणार, त्यासाठी अस्वस्थ आणि अधीर झालेला एक तरुण; नाव विकी. असा हा विकी स्वप्नालीचा नवीन फेसबुक मित्र असून तो तिला एफबी वर बुटी कॉलसाठी भेटला आहे. आता या दोघांनी मज्जा - मज्जा करण्यासाठी लोकप्रिय मेक- आऊट पॉईंटवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. योगायोगाने विकीच्या वडिलांचे मित्र या दोघांना त्या स्पॉटवर विचित्र अवस्थेत बघतात आणि ह्या संपूर्ण घटनेचा तपशील; एकदम रंगवून ते विकीच्या कुटुंबियांना सांगतात सुद्धा. लाजाने आणि अपमानाने घायाळ झालेल्या विकीकडे आता एकच पर्याय उरला आहे, मद्यपान करणे. विकी आपल्या मित्रांसोबत म्हणजे सुदर्शन आणि सॅमबरोबर मद्यपानात स्वतःला स्वाहा करून घेतो.
Details About काळे धंदे Show:
Release Date | 2 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|