S3 E4 : एपिसोड 4 - भारताच्या दिशेने प्रयाण...
सबटायटल्स :
इंग्रजी
शैली :
जसपाल यांना कर्करोगाने वेढले आहे. आजाराने पूर्ण खंगलेल्या जसपाल यांना वाटू लागलंय कि आता आपली आपल्या परिवाराकडून निरोप घेण्याची वेळ आली आहे. डॅनिअलबरोबर आनंदाने करनजीतने आपला जीवन प्रवास सुरू केलाय. बिग बॉस सीझन 5 मध्ये सहभागी होण्याबाबतच्या भारताकडून आलेल्या कॉलमुळे, पुन्हा एकदा आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याची सुवर्ण संधी तिच्या दिशेने आपसूकच चालून आली.
Details About करणजित कौर Show:
Release Date | 5 Apr 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|