हिरवं कुंकू
हिरवं कुंकू हा २००६ मधील मराठी चित्रपट आहे. तेजा देवकर, बाळ धुरी, उषा नाईक, स्वप्नील राजशिर्के आणि योगेश महाजन यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. एक नाग एका मुलीच्या प्रेमात पडतो. ती मुलगी लहानपणापासून त्याची पूजा करत असते. पण मुलीचं लग्न झाल्यावर तिचं नागाबरोबरच वागणं बदलत आणि म्हणून रागात नाग मुलीच्या नवऱ्याला मारायचा प्रयत्न करतो.
Details About हिरवं कुंकू Movie:
Movie Released Date | 1 Jan 2006 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Hirva Kunku:
1. Total Movie Duration: 2h 20m
2. Audio Language: Marathi