केदारनाथ
केदारनाथ हा 2018 मधील हिंदी रोमँटिक चित्रपट आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत आणि सारा अली खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा एका हिंदू पुजाऱ्याच्या मुलीवर निःस्वार्थ प्रेम करणाऱ्या मुस्लिम पिठ्ठूची आहे. तर, आपल्या प्रेमासाठी कुटुंबाशी वैर पत्करून विद्रोह करणाऱ्या एका बंडखोर हट्टी मुलीची आहे. या दोन विविध धर्मी प्रेमी युगुलांच्या प्रेमातून दोन कुटुंबांचे होणारे वाद आणि जून २०१३ मध्ये ‘केदारनाथ’नं देवलेलं निसर्गाचं रौद्ररुप यातून जगण्याचा संघर्ष करण्यासाठीची अतुल्य धडपड या चित्रपटात उत्कृष्टरित्या दर्शवण्यात आली आहे.
Details About केदारनाथ Movie:
Movie Released Date | 6 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Kedarnath:
1. Total Movie Duration: 1h 53m
2. Audio Language: Hindi