इंग्रजी
सई एका अनोळखी माणसाला आपल्या गाडीत बघून चकित होते जो तिचे अपहरण करण्यासाठीच तिथे आला आहे. पण नक्की तो माणूस तिच्यासाठी अनोळखी आहे का की आधी त्यांची भेट झालेली आहे?