18 Jul 2020 • Episode 222 : सोहमचे दारू पिण्याचे समर्थन - अग्गंबाई सासूबाई
ऑडिओ भाषा :
शैली :
घरातील पूजा संपन्न झाल्याने अभिजीत आसावरीचे कौतुक करतो. पुढे, सोहम आसावरीवर आरोप करतो व दारू पिण्याचे समर्थन करताना आत्महत्या करण्याविषयी बोलतो. ते ऐकून आसावरी हळवी होते. दुसऱ्या दिवशी, सकाळीच सोहम व शुभ्रामध्ये भांडण होते. हे भांडण मिटावे म्हणून आसावरी सोहमला एक पर्याय सांगते.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 18 Jul 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|