15 Nov 2019 • Episode 101 : अभिजीतला जमेल का आजोबांशी बोलायला? - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, आसावरी व तिच्या घरच्यांचे मन जिंकण्यासाठी शुभ्रा अभिजीतला मदत करणार नाही असे सांगते. पुढे, अभिजीतचे उन्हात पाय पोळल्याचे कळताच आसावरी त्याच्या पायांना मलम लावते. दुसऱ्या दिवशी, आजोबांशी मनातलं बोलण्यासाठी अभिजीत त्यांना भेटायला जातो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 15 Nov 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
