26 Sep 2019 • Episode 58 : आसावरी करणार का सोहमची मदत? - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाईच्या आजच्या भागात, शुभ्रा तिची चूक मान्य करून आसावरीची माफी मागते पण आसावरी तिच्याशी धरलेला अबोला सोडत नाही. आसावरीला टोमणे देणाऱ्या प्रज्ञाला शुभ्रा चांगलीच अद्दल घडवते. पुढे, सोहम अभिजीतला भेटायला जातो आणि त्याला एक भेटवस्तूही देतो आणि घरी आल्यावर आसावरीकडे तो एक मदत मागतो.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 26 Sep 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
