विदिशा देते मुंबई सेंट्रलच्या राजाला भेट

20 Sep 2023 • Episode 2 : विदिशा देते मुंबई सेंट्रलच्या राजाला भेट

ऑडिओ भाषा :
शैली :

निवेदिका विदिशा म्हसकर गणेश चित्रशाळा मंदिर या गणपतीच्या कारखान्याला भेट देते. मुंबई सेंट्रलच्या राजाचे दर्शन घेऊन ती मंडळातील कार्यकर्त्यांशी संवाद साधते. पुढे, विदिशा तेथील महिलांसोबत एक खेळ खेळते.

Details About बोल बाप्पा Show:

Release Date
20 Sep 2023
Genres
  • Event
Audio Languages:
  • Marathi