06 Feb 2023 • Episode 136 : जग्गू आणि ज्युलिएट'च्या टीमची उपस्थिती
जग्गू आणि ज्युलिएट' सिनेमाच्या टीमचे निलेश स्वागत करतो. 'राम राम लंडन व्हाया अमेरिका' या सिनेमाच्या पूर्वार्धाने सर्वांचे मनोरंजन होते. पुढे, अमेय वाघ व वैदेही परशुरामी त्यांच्या सिनेमाविषयी सांगतात.
Details About चला हवा येऊ द्या...वऱ्हाड निघालंय अमेरिकेला Show:
Release Date | 6 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|