इंद्रा-दीपू जाणून घेतात एकमेकांविषयी

25 Sep 2021 • Episode 24 : इंद्रा-दीपू जाणून घेतात एकमेकांविषयी

ऑडिओ भाषा :
सबटायटल्स :

इंग्रजी

नयनला गाडी घेऊन देण्यासाठी मनोहर घर विकणार असल्याचे मालतीला सांगतो. पुढे, ग्राहकाला पैशांची सोय करायला वेळ देऊन इंद्रा-दीपू हॉटेलमध्ये जातात. ते दोघेही प्रश्न विचारत एकमेकांविषयी जाणून घेतात.

Details About मन उडु उडु झालं Show:

Release Date
25 Sep 2021
Genres
  • ड्रामा
  • Romance
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Ajinkya Raut
  • Hruta Durgule
Director
  • Mandar Devasthali