16 Sep 2021 • Episode 28 : मॅन्डी सांगतो सतेजविषयी एक माहिती
मॅन्डी, सायली व रोहिणीचे कुटुंबीय पोलिसांना जाब विचारतात. मॅन्डी निलांबरीने त्याला दिलेली सतेजविषयीची माहिती सर्वांना सांगतो. सतेजकडे वायरलेस असल्याचे कळताच सायलीला धक्का बसतो.
Details About ती परत आलीये Show:
Release Date | 16 Sep 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|