S1 E6 : एपिसोड ६ - शेवटचा प्रवास
सबटायटल्स :
इंग्रजी
जीवन मृत्यूच्या प्रवासात ध्रुव आणि साराची मैत्री होते आणि ते दोघे एकमेकांना आपल्या जीवनातील वाईट अनुभव सांगतात. तर, कृष्णमूर्ती फ्लाइटमध्ये भटकणाऱ्या को पायलट अभिमन्यूच्या अतृप्त आत्म्याला भेटतात. दरम्यान, एटीसी आणि एटीएस अधिकारी परीच्या मदतीने करणवर नियंत्रण मिळविण्यासाठी फ्लाइटमध्ये कमांडो पाठवण्याचा निर्णय घेतात.
Details About द फायनल कॉल Show:
Release Date | 22 Mar 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|