21 May 2022 • Episode 60 : सौरभचा उडतो गोंधळ | तू तेव्हा तशी
तू तेव्हा तशी मालिकेच्या ६०व्या भागात, सौरभच्या घडाळ्यात अनामिकाची ओढणी अडकल्याने त्याचा गोंधळ उडतो. पुढे, तो अनामिका व रमाला पूजेसाठी त्याच्या घरी येण्याचा आग्रह करतो. संपूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About तू तेव्हा तशी Show:
Release Date | 21 May 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|