02 Nov 2016 • Episode 27 : राणा मागणार अंजलीची माफी - तुझ्यात जीव रंगला
नंदिताला एक अलंकार भेट द्यावा असे प्रतापराव सनीला सांगतात. अंजलीची आई तिला पुरुषांना स्त्रियांच्या भावना समजत नाहीत असे सांगते. अंजली राणाला भेटून तिचे ब्रेसलेट सोन्याचे नसल्याचे सांगत त्याने दिलेले ब्रेसलेट स्वीकारू शकत नसल्याचे सांगते. राणाने अंजलीला दुखावल्याचे बरकत त्याला सांगतो. त्यामुळे राणा तिची माफी मागायचे ठरवतो व त्यासाठी मित्रांकडून एक कागदावर ‘सॉरी’ लिहून घेतो. हे पाहून बरकत अंजलीची माफी मागण्यासाठी राणाला पाठींबा देतो.
Details About तुझ्यात जीव रंगला Show:
Release Date | 2 Nov 2016 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|