22 Feb 2023 • Episode 9 : बयो आणि उमाचे ठरते लग्न
वल्लभपंत एक आमिष दाखवत त्यांचा विवाह उमाशी जुळवून देण्यास त्र्यंबकना सांगतात. नाना बयोला तिच्या शिक्षेवरून तिला समजावतात. सदाशिवचे वडील, नारायण व इतर साने परचुरेंकडे जातात व बयो आणि उमाचे लग्न ठरवतात.
Details About यशोदा - गोष्ट श्यामच्या आईची Show:
Release Date | 22 Feb 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|