झी मराठी अवॉर्ड्स २०१४ या मराठी सांस्कृतिक कार्यक्रमात 'झी'च्या मराठी मालिका व त्यात अभिनय करणाऱ्या कलाकारांचा सन्मान करण्यात येतो. प्रेक्षकांच्या आवडत्या व्यक्तिरेखांना व मालिकांना पुरस्काराने गौरवीत करण्यात येते. सुमित राघवन व प्रियदर्शन जाधव यांच्या मिश्किल निवेदनासह कलाकारांच्या नृत्य, नाट्यसादरीकरणाने मनोरंजन करणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल! हा संपूर्ण कार्यक्रम पहा फक्त ZEE5 वर.