10 Feb 2021 • Episode 404 : आजोबा करतात अभिजीत-आसावरीचे औक्षण - अग्गंबाई सासूबाई
अभिजीत-आसावरीला निरोप देताना चाळीतील सर्वांचेच डोळे पाणावतात. घरी परतलेल्या अभिजीत-आसावरीचे औक्षण आजोबा करतात. अभिजीतच्या हाताला धरून प्रवेश करणाऱ्या आसावरीला पाहून शुभ्रा-सोहमच्या डोळ्यातून पाणी येते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 10 Feb 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|