आसावरी अभिजीतसमोर व्यक्त करते एक भीती - अग्गंबाई सासूबाई

04 Mar 2021 • Episode 424 : आसावरी अभिजीतसमोर व्यक्त करते एक भीती - अग्गंबाई सासूबाई

ऑडिओ भाषा :
शैली :

सोहमने स्वतःची कामे स्वतःच केल्याने आसावरी गोंधळते. मुलाच्या विचाराने रडणाऱ्या सुलभाकाकूंना आसावरी समजावते. पुढे, सुलभाकाकूंना दिलेल्या सल्ल्याविषयी अभिजीतला विचारत आसावरी एक भीतीही व्यक्त करते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.

Details About अग्गंबाई सासूबाई Show:

Release Date
4 Mar 2021
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Tejashree Pradhan
  • Nivedita Saraf
  • Girish Oak
  • Ravi Patwardhan
  • Ashutosh Patki
Director
  • Ajay Mayekar