02 Nov 2020 • Episode 317 : सोहम वर्तमानपत्रात देतो स्वतःचीच जाहिरात - अग्गंबाई सासूबाई
सोहम स्वत:विषयीच वर्तमानपत्रात एक जाहिरात देतो. ती जाहिरात पाहून शुभ्राच्या ऑफिसमध्ये तिचे सहकारी तिला सोहमवरून प्रश्न विचारतात. पुढे, आसावरी सोहमच्या संगोपनातील तिची चूक शोधण्याचा प्रयत्न करते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात अग्गंबाई सासूबाई मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 2 Nov 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|