13 Dec 2019 • Episode 125 : सोहम घेतो मॅडीकडून अभिज् किचनच्या चाव्या - अग्गंबाई सासूबाई
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, अभिजीतला गावात बघून सर्वच फार हरकून जातात. सोहमने अभिज किचनमध्ये मॅडीला शिक्षा केल्याने ती रडवेली होते. पुढे, तो तिच्याकडून हॉटेलच्या चाव्याही मागून घेतो. दरम्यान, अंगणात झोपण्याचा हट्ट करणाऱ्या अभिजीतला आसावरी एक भयकथा सांगून घाबरवते आणि त्याची काळजीही घेते.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 13 Dec 2019 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
