S1 E3 : एपिसोड 3- तेलही गेले तुपही गेले...
विकी, सॅम आणि सुदर्शन मिळून काकाची कोंडी करतात आणि त्याला मलेशियाच्या सहलीचा खर्च करण्यास भाग पाडतात. काका आपल्याकडील होते नव्हते ते सर्व पैसे गमावून बसतो. भविष्यातही ही मुले अशीच कोंडी करतील या विचाराने घाबरलेला काका अण्णा भाईकडे मदत मागतो. अण्णा भाई त्या तिघा मुलांचे अपहरण करतो आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने काकाविरुद्धचे सर्व पुरावे काढून घेतो. इथून अनपेक्षित घटना घडत जातात.
Details About काळे धंदे Show:
Release Date | 2 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|