placeholderImageplayerBotImage

पोस्टमन

एपिसोड 8 - मैत्री म्हणजे नक्की काय रं भाऊ?

E 8

17 Aug 2019

टीव्ही शोज

U/A

21m

ड्रामाकॉमेडी

शेअर

ववॉचलिस्ट

ऑडिओ भाषा:बंगाली

सबटायटल्स:इंग्रजी

दोन मित्र, दोघांची एकदम घट्ट मैत्री. लहानपणीच इब्राहिम आणि रविशंकर वेगळे होतात. पत्राद्वारेच ते एकमेकांशी संवाद साधत असतात. आत्ताचे पत्र हे रविशंकर यांच्या नावे आहे, आणि ते पाठविले आहे त्यांच्या बालपणीच्या मित्राने, इब्राहिमने. एक असे पत्र ज्याला मैत्रीच्या महत्वाची जाण आहे. राजा आणि रजनी पत्रावरील पत्ता शोधून काढतात. नक्की कशी होती इब्राहिम आणि रविशंकर यांची मैत्री? पत्रसुद्धा खूप जुनं आहे आणि मैत्रीसुद्धा.

कास्ट:

Rajini

Keerthi Pandian

Raja

Munishkanth

clp