placeholderImageplayerBotImage

पोस्टमन

एपिसोड 6 - समज - गैरसमज

E 6

17 Aug 2019

टीव्ही शोज

U

18m

ड्रामाकॉमेडी

शेअर

ववॉचलिस्ट

ऑडिओ भाषा:मल्याळम

सबटायटल्स:इंग्रजी

जॉनच्या नावाचे पत्र, जॉन रोहित B.A.B.L ऍडव्होकेट. राजा ते पत्र जॉनला देतो. हे पत्र जॉनच्या वडिलांनी त्याच्या नावे लिहिले होते, मरण्याआधी त्यांना जॉनला भेटायचे होते. भेटून एक सत्य त्यांना जॉनला सांगायचे होते. काही गोष्टींमुळे जॉनचा आपल्या वडिलांवर राग आहे. जेव्हा राजा आणि रजनी जॉनच्या वडिलांना भेटायला वृद्धाश्रमात जातात तेव्हा ते बघून आश्चर्यचकित होतात की जॉन त्यांच्या आधीच तिथे पोहचलाय. तोच जॉन, जो आपल्या वडिलांना भेटू इच्छित नव्हता. वृद्धाश्रमाचे कार्यवाहक जॉनला सांगतात की त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आणि मृत्यूपूर्वी त्यांनी माझ्याकडून एक पत्र लिहून घेतले होते. त्यांना तुला एक सत्य सांगायचे होते. काय होते ते सत्य? जे ऐकताच जॉन स्तब्ध होऊन जातो. आणि त्या कागदपत्रांचे काय रहस्य आहे? जी कागदपत्रं कार्यवाहक जॉनच्या हाती सुपूर्द करतो?

कास्ट:

Rajini

Keerthi Pandian

Raja

Munishkanth

clp