सतेजला मिळतो स्विमिंग पूलमध्ये वायरलेस

04 Sep 2021 • Episode 18 : सतेजला मिळतो स्विमिंग पूलमध्ये वायरलेस

सर्वजण स्वयंपाकघरातून आलेल्या वायरलेसच्या आवाजाविषयी तांडेलला विचारतात. टिक्या-अनुजा रोहिणीला तिच्या एका जुन्या सवयीविषयी विचारतात. सर्वजण क्रिकेट खेळत असतानाच सतेजला स्विमिंग पूलमध्ये वायरलेस सापडतो.

पुढील

Details About ती परत आलीये Show:

Release Date
4 Sep 2021
Genres
  • हॉरर
  • सस्पेन्स
  • थ्रिलर
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Vaishnavi
  • Tanvi
  • Sameer
  • Prathamesh
  • Shreyas
Director
  • Ankush Marode